पोस्ट्स

Drought subsidy दुष्काळ अनुदान मिळाले नाही लवकर करा हि प्रोसेस ..

इमेज
Drought subsidy दुष्काळ अनुदान मिळाले नाही लवकर करा हि प्रोसेस .. Drought subsidy  Drought subsidy दुष्काळ अनुदान मिळाले नाही लवकर करा हि प्रोसेस .. तुम्हाला अद्याप दुष्काळ मदत जर मिळाली नसेल तर तात्काळ आपल्या तलाठ्याकडे संपर्क करून आपले आधार कार्ड बॅक पासबुक घेऊन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करा. ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तीन चार दिवसांत तुम्हाला दुष्काळ अनुदान खात्यात जमा केले जाईल. Drought subsidy ; यंदा राज्यात पावसात खंड पडला तसेच काही जिल्ह्यात अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तसेच जनावरांना चारा पाण्याचा मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारने परिस्थिती लक्षात घेऊन 40 तालुक्यात गंभीर ते मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. आणि 1200 पेक्षा अधिक महसूल मंडळामध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदानाचे वाटप सुरू आहे. तुम्हाला अद्याप दुष्काळ मदत जर मिळाली नसेल तर तात्काळ आपल्या तलाठ्याकडे संपर्क करून आपले आधार कार्ड बॅक पासबुक घेऊन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण कर

यावर्षी लवकर येणार पाऊस .

इमेज
आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनच्या आगमनाची (Monsoon Arrival Update) तारीख समोर आली आहे. उन्हाच्या कडाक्या हैराण झालेल्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. नैऋत्य मान्सून यंदा काही  दिवस लवकर केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून आगमनाच्या बातमीमुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.  नैऋत्य मान्सून केरळात 31 मे  रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  ला निनोमुळे चांगल्या पावसाची शक्यता यंदा मान्सून सामान्य तसेच सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये कमकुवत मान्सून पाहायला मिळाला होता मात्र, यंदा मान्सून समाधानकारक आणि चांगला राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होऊ लागला आहे. ला निनोची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्

महाडीबीटी पोर्टल खरिप हंगामासाठी 2024 बियाणे अनुदान साठी अर्ज सुरू…

इमेज
महाडीबीटी पोर्टल खरिप हंगामासाठी 2024 बियाणे अनुदान साठी अर्ज सुरू… महाडीबीटी पोर्टल महाडीबीटी पोर्टल खरिप हंगामासाठी 2024 बियाणे अनुदान साठी अर्ज सुरू… Biyane Anudan Yojana 2024 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र सरकार आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे देत आहे. mahadbt biyane anudan yojana हे बियाणे कसे मिळवायचे याबद्दल आपणास माहिती होणार आहे. खरीप हंगामासाठी शासनामार्फत बियाणे वाटप हे जून मध्ये केले जाते आणि रब्बी हंगामासाठी बियाणे वाटप हे सप्टेंबर ऑक्टोबर च्या दरम्यान केले जाते. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बियाणे वाटप होण्याआधी एक महिना सुरुवात होते. हे बियाणे गळीत आणि अन्नधान्य पिकासाठी असते. पण हे बियाणे प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे दिले जाते. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सरकारी वेबसाईटवर Maha DBT या पोर्टलवर भरावे लागते. mahadbt biyane anudan yojana अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक ते दीड महिन्याच्या आत हे बियाणे कृषी विभागामार्फत दिले जाते. महाडीबीटी पोर्टल ; कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून

मानीकराव खुळे म्हनतात, ला-निना घेऊन येतोय चांगला मान्सून, मान्सून महाराष्ट्रात कधी येनार

इमेज
मानीकराव खुळे म्हनतात, ला-निना घेऊन येतोय चांगला मान्सून, मान्सून महाराष्ट्रात कधी येनार मानीकराव खुळे मानीकराव खुळे म्हनतात, ला-निना घेऊन येतोय चांगला मान्सून, मान्सून महाराष्ट्रात कधी येनार   भारतीय हवामान खात्याचे हवामानतज्ञ मानीकराव खुळे यांनी 2024 चा मान्सून महाराष्ट्रात कसा राहिलं,आणि महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन कधी होईल याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. मानीकराव खुळे यांचा 2024 च्या मान्सूनचा अंदाज या पोष्टमध्ये आपण सविस्तर पाहनार आहोत.   मानीकराव खुळे यांच्या माहीतीनुसार मे आखेरपर्यंत एलनिनो कमकुवत होन्याची शक्यता आहे. त्यानंतर जून जूलैमध्ये एलनिनो तटस्थ आवस्थेत,तर आँगष्ट सप्टेंबरमध्ये ला निना येन्याची शक्यता आहे.   सोबतंच पाँझीटीव्ह आयओडी मुळेही मान्सूनला आधार मिळनार आहे, या कारनामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.या सरासरीपेक्षा जास्त पावसाच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात अतीव्रुष्टी होऊन नुकसान होन्याची शक्यता मानीकराव खुळे यांनी वर्तवली आहे. मान्सून महाराष्ट्रात कधी येनार…?   सरासरी तारीख १ जूनला केरळात दाखल होणारा मान्सून त्याच्या सरासरी तारीख म्हणजे

पिककर्जाचे पुर्नगठन म्हणजे काय शेतकऱ्यांना काय फायदा होणार जाणून घ्या…

इमेज
पिककर्जाचे पुर्नगठन म्हणजे काय शेतकऱ्यांना काय फायदा होणार जाणून घ्या… पिककर्जाचे पुर्नगठन पिककर्जाचे पुर्नगठन म्हणजे काय शेतकऱ्यांना काय फायदा होणार जाणून घ्या… पिककर्जाचे पुर्नगठन ; यावर्षी राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी राज्य सरकारने 40 तालुक्यात दुष्काळ तर 1021 महसूल मंडळात दुष्काळ सदृश परीस्थिती जाहीर केली आहे. आणि या 40 तालुक्यातील तसेच 1021 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती देत या शेतकऱ्यांचे पिककर्जाचे पुर्नगठन करण्यासाठी बँकाना सांगितले आहे. पिककर्जाचे पुर्नगठन म्हणजे काय ? पिककर्ज पुर्नगठन : पिककर्जाचे पुर्नगठन म्हणजे काय आणि याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार याबाबत भरपूर शेतकऱ्यांकडून विचारणा केली जाते. पिककर्जाचे पुर्नगठन म्हणजे कर्जमाफी होणार का या भ्रमात अनेक शेतकरी असतात. तरी पिककर्जाचे पुर्नगठन म्हणजे काय हे सविस्तर जाणून घेऊया. सरकारकडून विविध बॅकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप केले जाते. या कर्जासाठी कमी व्याजदर आकारला जातो. अनेकदा शेतकरी आपले पिककर्ज भरण्यासाठी सक्षम नसतात तेव्हा सरकारकडून

पिएम किसान योजनापिएम किसान शेतकऱ्यांचे नाव कट

इमेज
पिएम किसान योजना या शेतकऱ्यांचे नाव कट ; पहा तुमचे नाव पिएम किसान योजना पिएम किसान शेतकऱ्यांचे नाव कट ; पहा तुमचे नाव   पिएम किसान योजना ; पिएम किसान योजनेतून बोगस तसेच अपात्र लाभार्थी काढण्यासाठी केंद्र सरकारने काही अटी बंधने लागु केले आहे. तुमचे नाव योजनेतून कट झाले असल्यास त्याचे काय कारणे असू शकतात तसेच 17 वा हप्ता येण्यासाठी तुम्ही कोणते कामे पूर्ण करायला पाहिजे. तसेच पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी येणार याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया.   पिएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना का वगळले जाते ? सरकारने अनेकदा या योजनेचे नियम अटी/शर्ती मध्ये बदल केले आहे. यामध्ये आपल्या बॅक खात्याला आधार लिंक करणे तसेच पिएम किसान योजनेची ईकेवायसी करणे या दोन अटी पूर्ण असल्याशिवाय शेतकऱ्यांना पुढील हप्ते दिले जाणार नाही असे केंद्र सरकारकडून स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे तुमची ईकेवायसी आणि आधार लिंक 17 वा हप्ता येण्याआधी करावी लागेल तरच तुम्हाला येणारा 17 वा हप्ता मिळेल. ईकेवायसी, आधार लिंक, नियमांचे उल्लंघन जर शेतकऱ्यांकडून होत असेल तर योजनेतून तुम्हाला काढले जाऊ शकते. पिएम किसान य

एवढे वर्षे रेशन मोफत मिळणार…Ration card news ..

इमेज
Ration card news मोदी सरकारचा मोठा निर्णय एवढे वर्षे रेशन मोफत मिळणार… Ration card news Ration card news मोदी सरकारचा मोठा निर्णय एवढे वर्षे रेशन मोफत मिळणार… Ration card news केंद्रीय मंत्रिमंडळातील झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण अन्न योजनेची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील 80 कोटीहून अधिक गरीब जनतेला मोफत राशन उपलब्ध करून दिले जाते. मोदी सरकारने या योजनेची मुदतवाढ पुढे (2024 पासून) पाच वर्षे केल्याने 2028 पर्यंत मोफत राशन मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे गरीब जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. गरीब कल्याण अन्न योजनेची सुरुवात कोरोना महामारी च्या दरम्यान करण्यात आली होती. याबाबत मंत्रीमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर बोलत होते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील गरीब जनतेला पुढील पाच वर्षे राशन मोफत मिळेल.   तुम्हाला राशन किती मिळते येथे चेक करा येथे क्लिक करा… कोरोना दरम्यान लाॅकडाऊन मध्ये अनेक लोकांचे रोजगार बंद झाले असल्याने मोदी सरकारने गरी